शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कमाफी करावी
राज्यातील 305 बाजार समित्यांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे.